जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Sunday, 16 October 2022

महिना ऑक्टोबर ,दिवस 76 वा ,सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना ऑक्टोबर ,दिवस 76 वा ,सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


1. वृक्षवासी प्राणी कोणते?

-  माकड, खारुताई इ.


2. शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात?

- करडू


3. सर्व सजीवांना अन्न कुठून मिळते?

-  परिसरातून


४. नागपूर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे?

-  संत्री


5. आंब्याच्या झाडाला फुलोरा येतो त्याला काय म्हणतात?

- आंब्याचा मोहोर

No comments:

Post a Comment