जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Friday 14 October 2022

महिना ऑक्टोबर, दिवस 75 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 महिना ऑक्टोबर, दिवस 75 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी


1. दगडावर किंवा भिंतीवर लिहिलेल्या लेखांना काय म्हणतात?

-  शिलालेख


2. जलदुर्ग म्हणजे काय?

- समुद्रातील किंवा पाण्यातील किल्ले


3. रेशीम किड्याचे खाद्य काय असते? 

-तुतीचा पाला


4. आपला भारत देश कोणत्या गोलार्धात आहे?

- उत्तर पूर्व गोलार्धात


5. वाचन प्रेरणा दिन कधी साजरा केला जातो?

- 15 ऑक्टोबर

No comments:

Post a Comment