जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Friday, 14 October 2022

महिना ऑक्टोबर, दिवस 75 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

महिना ऑक्टोबर, दिवस 75 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


1. महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता पर्वत आहे?

-  सह्याद्री


2. ज्वालानासाठी कोणता वायू आवश्यक असतो?

-  ऑक्सिजन


3. पाणी ही ... संपत्ती आहे .

- नैसर्गिक


4. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? 

- नागपूर


5. माहुली गड ठाणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?

- शहापूर

No comments:

Post a Comment