जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Thursday 13 October 2022

महिना ऑक्टोबर ,दिवस 74 वा, सामान्य ज्ञान ,इयत्ता सहावी ते आठवी

 महिना ऑक्टोबर ,दिवस 74 वा, सामान्य ज्ञान ,इयत्ता सहावी ते आठवी


१. श्वसनासाठी सजीव कोणता वायू वापरतात?

- ऑक्सिजन


२. संत तुकारामांची समाधी कोठे आहे?

- देहू


३. मास्टर ब्ला्स्टर ही पदवी कोणाला देण्यात आली आहे?

- सचिन तेंडुलकर


४. साने गुरुजींचे पूर्ण नाव काय?

-पांडुरंग सदाशिव साने


५. मंदिर, राजवाडा, किल्ला या वास्तू कोणत्या ऐतिहासिक साधनात मोडतात?

-  इतिहासाची भौतिक साधने

No comments:

Post a Comment