महिना ऑक्टोबर, दिवस 74 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
१. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला?
- संत ज्ञानेश्वर
२. एक ते शंभर या अंकात शून्य किती वेळा येतो?
- अकरा वेळा
३. घोड्याच्या निवार्याला काय म्हणतात ?
- तबेला
४. दोन अंकी सर्वात लहान समसंख्या कोणती?
- १०
५. सजीवांच्या सर्व गरजा कुठून भागतात?
- परिसरातून
No comments:
Post a Comment