महिना ऑक्टोबर, दिवस 71 वा, सामान्य ज्ञान, सहावी ते आठवी
1. अवकाश यानातून खाली पाहिल्यास आकाशाचा रंग कसा दिसतो.
उत्तर:- काळा
2. सूर्यापासून सर्वात जवळ असलेल्या ग्रह कोणता?
- बुध
3. पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती कशामुळे होते?
- पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे
4. पृथ्वीच्या सर्वात आतील थरास काय म्हणतात?
- गाभा
5. वाळवंटा मधील हिरवळीच्या प्रदेशास काय म्हणतात?
ओअॅसिस
No comments:
Post a Comment