जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Monday, 10 October 2022

महिना ऑक्टोबर, दिवस 71वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 

महिना ऑक्टोबर, दिवस 71वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


1. भारताची राजमुद्रा कोठून घेतली आहे ?

- सारनाथ अशोक स्तंभावरून


2. भारत देश कोणत्या खंडात आहे ?

- आशिया


3. भारताचे राष्ट्रीय चलन कोणते?

 - रुपया


4. भारताची राष्ट्र लिपी कोणती?

- देवनागरी


5. अवकाश यात्री पहिली भारतीय महिला कोण?

- कल्पना चावला

No comments:

Post a Comment