जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Sunday 9 October 2022

महिना ऑक्टोबर, दिवस 70 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 महिना ऑक्टोबर, दिवस 70 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी


1)  सर्वात जास्त सौर ऊर्जेचा उत्पादन करणारा देश.

      उत्तर:- जर्मनी.


2) पोंगल कोणत्या देशाचा सण आहे?

उत्तर : तामिळनाडू


3,) नासा ही संस्था कोठे आहे?

उत्तर : वॉशिंग्टन


4) भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते?

:- रिश्टर स्केल


5)  महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते?

:- ब्लू  मॉरमॉन

No comments:

Post a Comment