जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Sunday, 9 October 2022

महिना ऑक्टोबर, दिवस 70 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना ऑक्टोबर, दिवस 70 वा,  सामान्य ज्ञान,  इयत्ता पहिली ते पाचवी


1) भारतातील सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता ?

:- परमवीर चक्र


2) शून्याचा शोध कोणी लावला ?

:- आर्यभट्ट


3) कल्पवृक्ष कोणत्या वृक्षास म्हणतात?

:- नारळ


4) गावचा प्रथम नागरिक कोण असतो?

:- सरपंच


5) सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?

:- गुरु

No comments:

Post a Comment