जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Friday 7 October 2022

महिना ऑक्टोबर, दिवस 69 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 महिना ऑक्टोबर, दिवस 69 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी


१. मासे कशाच्या सहाय्याने श्वास घेतात?

उत्तर : कल्ले


२. ड्रोनच्या साह्याने टोळघाडीवर नियंत्रण ठेवणारा पहिला देश कोणता?

उत्तर : भारत


३. भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता?

उत्तर : भारतरत्न



 ४. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित पहिली भारतीय महिला कोण होती?

उत्तर : इंदिरा गांधी (1971)


५. रक्तदान वर्षातून किती वेळा करता येते?

उत्तर : चार वेळा


No comments:

Post a Comment