जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Friday, 7 October 2022

महिना ऑक्टोबर, दिवस 69 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना ऑक्टोबर, दिवस 69 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


प्रश्न – निरोगी मानवी शरीरात किती हाडे असतात?

उत्तर – २०६


प्रश्न – मधमाशीपासून आपल्याला काय मिळते?

उत्तर – मध


कोणता पक्षी शांतीचे प्रतीक आहे?

उत्तर – पांढरे कबूतर


प्रश्न – जगात किती खंड आहेत?

उत्तर – ७


प्रश्न - गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला?

उत्तर - न्यूटन

No comments:

Post a Comment