महिना ऑक्टोबर, दिवस 68 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1. उडता येणारा सस्तन प्राणी कोणता?
- वटवाघूळ
2. कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो?
- अमोनिया
3. सर्वात जास्त भूकंप कोणत्या देशात होतात?
- जपान
4. तंबाखू मध्ये असणारा विषारी द्रव्य कोणता?
- निकोटिन
5. भारतात सूर्य सर्वप्रथम कोणत्या राज्यात उगवतो?
- अरुणाचल प्रदेश
No comments:
Post a Comment