जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Thursday 6 October 2022

महिना ऑक्टोबर, दिवस 68 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना ऑक्टोबर, दिवस 68 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


1. मानवी छातीच्या पिंजऱ्यातील एकूण बरगड्यांची संख्या किती असते?

- २४


2. मानवी हृदयाचे दर मिनिटाला किती स्पंदने होतात?

- ७२


3. आकाशातील तार्‍यांच्या समूहाला काय म्हणतात?

 आकाशगंगा


4. भारतातील कोणत्या राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला?

- केरळ


5. भारताचा राष्ट्रीय जलचर कोणता ?

- डॉल्फिन

No comments:

Post a Comment