जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Wednesday, 5 October 2022

महिना ऑक्टोबर, दिवस 67 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 महिना ऑक्टोबर, दिवस 67 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी


१. ठाणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत?

- मा. श्री मनुज जिंदल



२. विहिरीवरील रहाटातून पाणी काढताना कोणत्या ऊर्जेचा वापर होतो ?

 - स्नायूऊर्जा.



३. ब्रेल लिपीत अक्षरांसाठी जास्तीत जास्त किती टिंबाचा उपयोग केलेला आहे ?

 - सहा.



४. कोकणात कोणती वने आढळतात ?

- उष्ण कटिबंधीय सदाहरित.



५. तांब्याच्या पत्र्यावर कोरलेलं लेख म्हणजे काय असते ?

 -ताम्रपट.

No comments:

Post a Comment