जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Wednesday, 5 October 2022

महिना ऑक्टोबर, दिवस 67 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना ऑक्टोबर, दिवस 67 वा, सामान्य ज्ञान,  इयत्ता पहिली ते पाचवी


१. ठाणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत?

- मा. श्री. मनुज जिंदल


२.  गोदावरी नदीवर कोणते धरण आहे ?

- जायकवाडी.


३. महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती ?

 - सहा. 


४. भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते ?

 - मुंबई.


५. जांभा खडक कोणत्या जिल्ह्यात सापडतो ?

 -रत्नागिरी

No comments:

Post a Comment