जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Monday, 3 October 2022

महिना ऑक्टोबर, दिवस 66 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 महिना ऑक्टोबर, दिवस 66 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी


१) पौर्णिमा ते अमावस्या या पंधरवड्याला ....... म्हणतात. 

- कृष्णपक्ष


२)  ...... सालानंतर मतदानाचा हक्क व्यक्तीस १८ वर्षे पूर्ण झाल्यावर देण्यात आला.

- १९८८


३) काळ मोजण्याचे सर्वात लहान एकक कोणते?

- सेकंद


४) ३/५ + ६/५ = ?

- ९/५


५) ९/१३ - ४/१३ = ?

- ५/१३

No comments:

Post a Comment