जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Monday, 3 October 2022

महिना ऑक्टोंबर, दिवस 66 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना ऑक्टोंबर, दिवस 66 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


१) 'इक' प्रत्यय जोडून शब्द तयार करा. जसे - शिक्षण - शैक्षणिक

विज्ञान, नीती, भाषा

- वैज्ञानिक, नैतिक, भाषिक


२) गुण्य २४ व गुणक ७ असेल तर गुणाकार किती येईल?

- १६८


३) दुकानदाराने २५६३४ रुपायांस एक याप्रमाणे १० टीव्ही संच खरेदी केले .तर त्यांची एकूण किंमत किती?

- २,५६,३४० रुपये


४)  अमावस्या ते पौर्णिमा या पंधरवड्याला ....... म्हणतात.

- शुक्लपक्ष


५) जलरूपांपैकी ..... सर्वात लहान, तर ..... सर्वात मोठी असते.

- ओहोळ, नदी

No comments:

Post a Comment