जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Sunday, 2 October 2022

महिना ऑक्टोबर, दिवस 65 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 महिना ऑक्टोबर, दिवस 65 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी


1) शून्याचा गुणाकार व्यस्त असतो का ?

:- नाही


2) मुळाची मुख्य कार्ये कोणती?

:- जमिनीतील पाण्याचे व पोषक तत्वांचे शोषण व वहन करणे.


3)सहसंबंध ओळखा- बुरशीःपरपोषी वनस्पतीःःडाॕसेरा बर्मानीः.......

:- कीटकभक्षी वनस्पती 


 4) मातीमधील .......हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे त्यांच्या संयुगात रूपांतर करतात .  

 :-अझिटोबॅक्टर.


5) पृथ्वीच्या ....... शक्तीमुळे पृथ्वीशी निगडित असलेल्या सर्वच गोष्टी पृथ्वीला जखडून राहतात .

:-गुरुत्वाकर्षण.

No comments:

Post a Comment