महिना ऑक्टोबर, दिवस 65 वा सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
१) १ ते १०० मध्ये ५ हा अंक किती वेळा येतो?
- २० वेळा
२) वजन किंवा वस्तुमान मोजण्याचे प्रमाणित एकक कोणते?
- किलोग्रॅम
३) सोडावॉटरमधून बाहेर पडणारा वायू कोणता?
- कार्बन डायऑक्साईड
४) हवा पाण्यापेक्षा ..... असते.
- हलकी
५) बडा सय्यदला ठार करणारा मावळा कोण?
- जिवाजी महाला
No comments:
Post a Comment