महिना ऑक्टोबर, दिवस 64 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1) पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांना काय म्हणतात?
:- अपृष्ठवंशीय
2) हवेचे तापमान कोणत्या एककात मोजतात ?
:- सेल्सिअस
3) वेगळा शब्द ओळखा. शिवाय,पण,पुढे,परंतु
:- पुढे (इतर सर्व उभयान्वयी अव्यय आहेत)
4) शिवरायांनी आग्रा येथून परत येताना संभाजी महाराजांना.......येथे ठेवले.
:- मथुरा
5) जमिनीवरून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना कोणते वारे म्हणतात?
:- भूमिय(मतलई) वारे.
No comments:
Post a Comment