महिना सप्टेंबर, दिवस ५० वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1) वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न तयार करतात, त्यांना ....... म्हणतात.
:- स्वयंपोषी
2) √324
:- 18
3) वनस्पतीत अन्न तयार होण्याची क्रिया वनस्पतीच्या कोणत्या अवयवात होते?
:- पान
4) पदार्थातील द्रव्य संचय म्हणजे ............
:- वस्तुमान.
5) लाटेच्या खोलगट भागाला........ म्हणतात.
:- द्रोणी
No comments:
Post a Comment