जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Tuesday, 13 September 2022

महिना सप्टेंबर, दिवस ५० वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना सप्टेंबर, दिवस ५० वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


१) milk: white:: sky:?

- blue


२) वर्तुळाला कडा व कोपरे किती असतात?

- कडा- १, कोपरे - ०


३) नकाशात पाणी कोणत्या रंगाने दाखवतात?

- निळ्या


४) वटवाघूळ प्राणी आहे की पक्षी?

- प्राणी


५) दररोज प्रसिद्ध होणारे-------

- दैनिक

No comments:

Post a Comment