जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Wednesday, 14 September 2022

महिना सप्टेंबर, दिवस 51 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना सप्टेंबर, दिवस 51 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


१) (-) या चिन्हास मराठीत काय म्हणतात?

- संयोगचिन्ह


२) दूम या शब्दाचा अर्थ काय?

- पत्ता,पान


३) How many  letters in following word?

Wednesday

-  ९


४) ------- हा सर्वात लहान खंड आहे.

- ऑस्ट्रेलिया


५) अन्नसाखळी तयार करा.

बेडूक, घार, अळी, साप, गवत

- गवत-अळी-बेडूक- साप-घार

No comments:

Post a Comment