महिना सप्टेंबर, दिवस 49 वा, सामान्य ज्ञान ,इयत्ता सहावी ते आठवी
1) शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला ....... म्हणतात.
:- उत्सर्जन
2) एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थिती म्हणजे.... होय.
:- हवा
3) जागतिक मृदा दिन......रोजी साजरा करतात.
:- 5 डिसेंबर
4) ........यांना स्वराज्य संकल्पक म्हटले जाते.
:- शहाजीराजे
5) वातावरणाचा दाब सर्व दिशांनी........असतो.
:- समान .
No comments:
Post a Comment