जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Tuesday, 6 September 2022

महिना सप्टेंबर, दिवस पंचेचाळीसावा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना सप्टेंबर, दिवस पंचेचाळीसावा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


१) कणखर या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?

- काटक, मजबूत


२) नागली चा अर्थ काय?

- नाचणी 


३) महाराष्ट्राच्या  मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे?

- मा. श्री. एकनाथजी शिंदे 


४) .......... मुळे पृथ्वीवरील वस्तू पृथ्वीवरच राहतात. 

- गुरुत्वाकर्षणामुळे


५) लीप वर्षात एकूण किती दिवस असतात? 

- ३६६ दिवस

No comments:

Post a Comment