महिना सप्टेंबर, दिवस 45 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
१) Guess... who am I?
I am a star,
I give you light,
plants use me for making food
:- The sun
२) माझ्या कणांचा आकार मध्यम,
मशागतीस मी सोपी,
जैव घटकांनी संपन्न,
सांगा पाहू मी कोणती मृदा ?
:- पोयटा मृदा
३) भागवत ह्या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत विशद करणारे संत कोणते ?
:- संत एकनाथ
४) कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात. हे आवरण म्हणजे....... होय.
:-निदलपुंज.
५) चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गावरून जाताना जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो तेव्हा ...... घडून येते.
:- चंद्रग्रहण
No comments:
Post a Comment