महिना सप्टेंबर, दिवस 44 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1) एकापेक्षा जास्त पेशींपासून बनलेल्या सजीवांना काय म्हणतात?
:- बहुपेशीय सजीव
2) 'बटाट्याची चाळ' हे विनोदी पुस्तक कुणी लिहिले ?
:- पु.ल.देशपांडे
3) (2)4 ×(2)5= ......
:- (2)9
4) पाणी हे वैश्विक........आहे.
:- द्रावक
5) सहसंबंध ओळखा - संत ज्ञानेश्वर ः ज्ञानेश्वरी: संत तुकाराम ::......
:- गाथा
No comments:
Post a Comment