जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Friday 30 September 2022

महिना ऑक्टोबर, दिवस 64 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना ऑक्टोबर, दिवस 64 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


१) एका रांगेत ७ झाडे तर अशा ६ रांगात किती झाडे होतील?

- ४२ झाडे


२) ४३२ × ० = ?

- ०


३) नदी, विहिरी, झरे, तलाव यांना पाणी कोठून मिळते? 

- पावसापासून


४) जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारी ठिकाणे कोणती? 

- भारतातील मौसिनराम व चेरापुंजी


५) पाणी उकळत असताना हवेत काय मिसळेल? 

- वाफ (बाष्प)

1 comment: