महिना सप्टेंबर, दिवस 63 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1) तापमापकात काय वापरण्यात येते ?
:- पारा किंवा अल्कोहोल
2) उभयान्वयी अव्यय ओळखा- सशाची आणि कासवाची पळण्याची शर्यत लागली.
:- आणि
3) जागतिक अन्नसुरक्षा दिन.....रोजी साजरा करतात.
:- 16 आॕक्टोबर
4) पुरंदरचा तह शिवाजी महाराज व ......यांत झाला.
:- जयसिंग
5)परजीवी वनस्पतींची उदाहरणे सांगा.
:- बांडगूळ,अमरवेल
6)हवेच्या दाबामुळे वातावरणात कोणत्या घडामोडी होतात?
:- वादळ व पर्जन्य निर्मिती
No comments:
Post a Comment