जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Thursday, 29 September 2022

महिना सप्टेंबर, दिवस 63 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना सप्टेंबर, दिवस 63 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


१) कणसापासून बाजरीचे दाणे सुटे करायच्या कामाला काय म्हणतात?

- मळणी


२) वातावरणात सर्वात जास्त प्रमाणात असणारा वायू कोणता? .

- नायट्रोजन 


३) वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.

धाडस दाखवणे - 

-  हिंमत दाखवणे


४) दौलतराव मोरे यांच्या मृत्यू कोणत्या साली झाला? 

- सन १६४५


५) रायरीच्या किल्ल्यास शिवरायांनी ........ हे नाव दिले.

- रायगड

No comments:

Post a Comment