महिना सप्टेंबर, दिवस 62 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
१) महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ......... मोठे कार्य केले.
- स्त्री - शिक्षणासाठी
२) सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या सहकारी ......... यांनी मोलाची साथ दिली.
- फातिमा शेख
३) पृथ्वीभोवतालच्या हवेच्या आवरणाला काय म्हणतात?
- वातावरण
४) आंतरराष्ट्रीय शांतता दिन - ?
- २१ सप्टेंबर
५) खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.
दिपमाळ, दूर, ही, सीमा, विखुरल्या
- दिपमाळ ऐवजी दीपमाळ असे हवे.
No comments:
Post a Comment