जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Tuesday 27 September 2022

महिना सप्टेंबर, दिवस 61 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 महिना सप्टेंबर, दिवस 61 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी


1) जगातील सर्वात लहान फुल कोणते?

:-वुल्फिया


2) झाडांच्या सालींपासून तयार केलेल्या वस्त्रांना काय म्हणत ?

:- वल्कले


3) प्लवंक हे कोणाचे खाद्य आहे ? 

:- मासे


4) दोन किंवा अधिक शब्द किंवा दोन किंवा अधिक वाक्यांना जोडणाऱ्या शब्दांना ..........म्हणतात.

:- उभयान्वयी अव्यय


5)अन्नपदार्थांचा रंग,वास,पोत,दर्जा,चव यांतील होणारा बदल व त्यातील पोषकद्रव्यांचा नाश होणे म्हणजेच.......होय.

:- अन्नबिघाड


6) पृथ्वीला कोणाकडून ऊर्जा मिळते?

:- सूर्याकडून


7)सगरतळाशी होणारे  भूकंप व ज्वालामुखींमुळे प्रचंड उंचीच्या लाटा निर्माण होऊन जीवितहानी होते तेव्हा त्या लाटांना काय म्हणतात?

:- त्सुनामी

No comments:

Post a Comment