महिना सप्टेंबर, दिवस 61 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
१) गटात न बसणारा पर्याय निवडा.
खो-खो, बुद्धिबळ, कॅरम, सापशिडी
- खो-खो
२) प्रचिती या शब्दाचा अर्थ काय?
- अनुभव
३) ध्रुवीय अस्वल: ध्रुवीय बर्फाळ प्रदेश
तर झेब्रा : ?
- आफ्रिका गवताळ प्रदेश
४) ऑस्ट्रेलिया खंडात आढळणारा प्राणी कोणता?
- कांगारू
५) लग्नात ....... घेण्याच्या प्रथेला कायद्याने बंदी घातली आहे.
- हुंडा
No comments:
Post a Comment