जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Monday 26 September 2022

महिना सप्टेंबर, दिवस 60 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 महिना सप्टेंबर, दिवस 60 वा, सामान्य ज्ञान,  इयत्ता सहावी ते आठवी


1) जगातील सर्वात मोठे फुल कोणते?

:- राफ्लेशिया अरनोल्डी


2) वेदकाळात लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने कोणत्या तृणधान्यांचा समावेश होता ?

:- गहू, सातू, तांदूळ


3) 'जमीन व पाणी माझ्यामुळे तापते', मी कोण?

:- सूर्य


4) भारतीय उपखंडात होणारी वृष्टी.......वाऱ्यांमुळे होते. 

:- मोसमी


5) ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी माध्यम म्हणून कशाचा उपयोग होतो?

:- हवेचा

No comments:

Post a Comment