महिना सप्टेंबर, दिवस 60 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
१) जिभेवरील छोट्या छोट्या उंचवट्यांना ....... म्हणतात.
- रुचिकलिका
२) जमिनीचा ..... झाला की पेरणी करतात.
- वाफसा
३) अनेकवचन लिहा. गोष्ट - .....
- गोष्टी
४) लिंग बदला. उंट - ....
- सांडणी
५) शिवरायांच्या अवतीभवती ....... मावळातील मावळे गोळा झाले.
- १२ (बारा)
No comments:
Post a Comment