महिला सप्टेंबर, दिवस 59 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1) 30.078 या अपूर्णांकात सात ची स्थानिक किंमत किती?
:- 7/100 ( 7 शतांश)
2) जीवनक्रम कालावधीनुसार वनस्पतींचे प्रकार कोणते?
:- वार्षिक, द्विवार्षिक, बहुवार्षिक
3) वेदकाळात घरासाठी कोणते शब्द वापरले जात ?
:- गृह किंवा शाला
4) 'जमीन व पाण्यामुळे मी तापते', मी कोण?
:- हवा
5) शब्दसमूहाबद्दल शब्द सांगा- पायापासून डोक्यापर्यंत
:- आपादमस्तक
No comments:
Post a Comment