महिना सप्टेंबर, दिवस 59 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
१) शेतीच्या सिंचनाच्या आधुनिक पद्धती कोणत्या?
- ठिबक सिंचन, तुषार सिंचन
२) शहारा येणे- ..... अर्थ सांगा.
- अंगावर काटा येणे.
३) घमेले या शब्दाचा अर्थ काय?
- लोखंडी किंवा धातूची टोपली
४) ४०० + २०० + १०० =?
- ८००
५) ५,४,८,१ यापासून मोठ्यात मोठी चार अंकी संख्या बनवा.
- ८५४१
No comments:
Post a Comment