महिना सप्टेंबर, दिवस 58 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1) 'समान तापमान असलेल्या ठिकाणांना मी जोडते', मी कोण?
:- समताप रेषा
2) अमीबा कशाच्या सहाय्याने पुढे सरकतो ?
:- छद्मपाद
3) कोणते उष्ण वारे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात उन्हाळ्यात वाहतात ?
:- लू
4) वेदकाळात कुटुंबातील प्रमुखास काय म्हणत असत ?
:- गृहपती
5 ) 'तापमान अचूक मोजण्यासाठी मी उपयोगी पडतो', मी कोण?
:- तापमापक
No comments:
Post a Comment