महिना सप्टेंबर, दिवस 57 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
१) २००० रुपयात २० रुपयांच्या किती नोटा येतील?
- १०० नोटा
२) फलटण : निंबाळकर तर ........ : जाधव
- सिंदखेड
३) पुढील वाक्यातून नाम (noun) ओळखा.
Tiger is a wild animal.
- Tiger, animal
४) बिबळ्या कडव्याची मादी ......च्या पानावर अंडे घालते.
- रुईच्या
५) गाय, म्हैस : शेणखत :: शेळी, मेंढी: ?
- लेंडीखत
No comments:
Post a Comment