महिना सप्टेंबर, दिवस 56 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1) पाऊण किलोग्रॅम = ......... ग्रॅम
:- 750 ग्रॅम
2) पानांचे दोन प्रकार यहकोणते?
:- साधी व संयुक्त पाने
3) Identify the tense-
He lived in a hole.
:- simple past tense
4) 2x + 3y ह्या बैजिक राशीत x व y ही ......आहेत.
:- चले
.
5 ) समुद्रसपाटी जवळ हवेचा दाब ......असतो.
:- जास्त.
No comments:
Post a Comment