महिना सप्टेंबर, दिवस 57 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1) वनस्पतींचे शास्त्रीय वर्गीकरण प्रथम कोणी केले?
:- कॅरोलस लिनीयस
2) पृथ्वीवर येणारी सूर्यकिरणे सरळ रेषेत व एकमेकांना .... असतात.
:- समांतर
3) -15a ह्या बैजिक राशीत -15 यास .....म्हणतात.
:- सहगुणक
4) पोषणाच्या टप्प्यांचा प्रवाही तक्ता पूर्ण करा.- अन्नग्रहण-पचन-शोषण-सात्मीकरण-........
:- उत्सर्जन
5) संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ?
:- डाॕ.राजेंद्रप्रसाद
No comments:
Post a Comment