महिना सप्टेंबर ,दिवस 56 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
१) भारत माझा देश आहे. या वाक्यातील विधेय भाग कोणता?
- माझा देश आहे
२) आई म्हणाली, " मीना, तू मोबाईल का घेतेस?" या वाक्यात किती प्रकारची विरामचिन्हे आहेत?
- तीन
३) जावळीचे :- .......?......
- मोरे
४) २४५५८ + ३७ = ?
- २४५९५
५) ५० रुपयांच्या १० नोटा = किती रुपये?
- ५०० रुपये
No comments:
Post a Comment