महिना सप्टेंबर, दिवस 55 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
१) मुळांचे दोन प्रकार कोणते?
:- सोटमूळ व तंतुमूळ
२) कोणते प्रकाशकिरण जास्त जागा व्यापतात?
:- तिरपे
३) सजीवांच्या कुजलेल्या मृत अवशेषांवर अवलंबून असणाऱ्या वनस्पतींना काय म्हणतात?
:- मृतोपजीवी वनस्पती
४) गटात न बसणारा शब्द ओळखा
पुणे,सुपे,बंगळूर,चाकण
:- बंगळूर
५) परपोशी वनस्पती मध्ये ...... नसते.
:- हरितद्रव्य
No comments:
Post a Comment