महिना सप्टेंबर, दिवस 55 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
१) स्थितांबरात खालच्या भागात ...... वायूचा थर आढळतो.
- ओझोन
२) बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होण्याची क्रिया म्हणजे ......
- संघनन
३) २,५,७,०,८ या अंकापासून कोणती लहानात लहान पाच अंकी संख्या तयार होईल?
- २०५७८
४) ५०० × २५० =?
- १२५०००
५) वातावरणाचे थर कोणते?
- तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर व बाह्यांबर
No comments:
Post a Comment