महिना सप्टेंबर, दिवस 54 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1) 1 चा गुणाकार व्यस्त किती?
:- 1
2) ....... प्रकाशकिरण कमी जागा व्यापतात.
:- लंबरूप
3) पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा-
आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे.
:- समोर
4) दगडफूल हे बुरशी आणि ......यांच्या सहजीवी पोषणाचे उदाहरण आहे.
:- शैवाल
5) दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना......वारे म्हणतात.
:- खारे वारे
No comments:
Post a Comment