महिना सप्टेंबर, दिवस 54 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
१) ज्या पदार्थातून पाहिले असता आरपार दिसत नाही, त्याला ........ म्हणतात.
- अपारदर्शक पदार्थ
२) हवेमध्ये पाण्याची वाफ असते, त्याला काय म्हणतात?
- बाष्प
३) ६००- ७८ = ?
- ५२२
४) १७ दशक म्हणजे ..... श .... द
- १ श ७ द
५) 'ठसा उमटणे' चा अर्थ सांगा.
- मनावर बिंबणे
No comments:
Post a Comment