महिना सप्टेंबर, दिवस 53 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1) जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार एक असतो तेव्हा त्या संख्या एकमेकींच्या ......... असतात.
:- गुणाकार व्यस्त
2) वनस्पतींमध्ये ......... हे पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे साधन आहे.
:- फुल
3) भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये कोणत्या वेदाचा मोठा वाटा आहे ?
:- सामवेद
4) प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांनी........ह्या बलाढ्य आदिलशाही सरदाराचा वध केला.
:- अफलजखान
5) हरितद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या साह्याने वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात. या क्रियेला ..... म्हणतात.
:- प्रकाश संश्लेषण.
No comments:
Post a Comment