महिना सप्टेंबर, दिवस 53 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
१) जर मेंढी - कोकरू तर शेळी- ......
- करडू
२) गुरे राखणारा - ?
- गुराखी
३) Odd man out.
boat,coat, got ,goat
- got
४) शुद्ध पाण्याबाबतीत अयोग्य काय?
रंग नसतो, वास असतो, चव नसते,पारदर्शक असते.
- वास असतो.
५) ज्या पदार्थातून पाहिले असता आरपार दिसते , त्या पदार्थाला ........ म्हणतात.
- पारदर्शक पदार्थ
No comments:
Post a Comment