महिना सप्टेंबर, दिवस 52 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1) वृष्टीची रूपे कोणती ?
:- पाऊस, हिम,गारा
2) सहसंबंध सांगा.
मान : अपमान : : आरंभ :
:- शेवट
3) तुलनात्मक अभ्यासासाठी.......वापरतात.
:- जोडस्तंभालेख
4) ....... ही स्वराज्याची पहिली राजधानी होती.
:- राजगड
5) ...........मृदेची अन्नद्रव्ये पुरवण्याची क्षमता खूपच कमी असते.
:- रेताड मृदा.
No comments:
Post a Comment