महिना सप्टेंबर ,दिवस 52 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
१) महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत?
- मा. श्री. भगतसिंग कोश्यारी
२) शहापूर तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांचे नाव काय आहे?
- मा. श्री. भास्कर रेंगडे
३) आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे म्हणजे............
- सहिष्णुता
४) इतिहास हा केवळ ........आधारे लिहिला जात नाही.
- कल्पनेच्या
५) एक शतक म्हणजे ....
- १००
No comments:
Post a Comment